भारतीय सैन्यात रेजिमेंट म्हणजे काय?www.marathihelp.com

रेजिमेंट हा भारतीय सैन्यातील एक गट आहे. भारतीय सैन्य अनेक रेजिमेंटच्या गटांनी बनलेले आहे. ब्रिटिश राजवटीत भारतात पहिल्यांदा रेजिमेंटची स्थापना झाली. इंग्रज त्यांच्या सुरुवातीच्या काळात सागरी भागात मर्यादित होते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:54 ( 1 year ago) 5 Answer 23773 +22