भाषिक कौशल्य म्हणजे काय?www.marathihelp.com

भाषेचा वापर करणे हे देखील एक कौशल्य आहे. भाषेची कार्ये: भाषा हे व्यक्तीच्या गरजा, इच्छा, तक्रारी, मते, अनुभव इत्यादी व्यक्त करण्याचे एक साधन आहे. भाषेच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या भावना प्रगट करू शकते. तसेच भाषा हे माहिती आणि कोशल्ये शिकण्याचे एक साधन आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 08:45 ( 1 year ago) 5 Answer 19625 +22