भीमा नदी कोठे सुरू होते आणि कोठे संपते?www.marathihelp.com

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ती महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ८६० कि. मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.

solved 5
भौगोलिक Friday 17th Mar 2023 : 15:21 ( 1 year ago) 5 Answer 83206 +22