भौगोलिकदृष्ट्या अर्थव्यवस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

अर्थव्यवस्था म्हणजे काय?
अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो.

solved 5
अर्थव्यवस्था Friday 9th Dec 2022 : 11:30 ( 1 year ago) 5 Answer 6998 +22