भौतिक बदल आणि रासायनिक बदल म्हणजे काय?www.marathihelp.com

कोणताही नवीन पदार्थ तयार झाला नाही. अशा प्रकारच्या बदलास भौतिक बदल असे म्हणतात. जे बदल घडल्याने मूळ पदार्थांचे रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थांत होते अशा बदलास रासायनिक बदल असे म्हणतात. द्रवाचे बाष्प होण्याची क्रिया म्हणजे बाष्पीभवन

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:53 ( 1 year ago) 5 Answer 118389 +22