मंत्रिमंडळात स्वतंत्र प्रभार म्हणजे काय?www.marathihelp.com

स्वतंत्र प्रभार म्हणजे एकापेक्षा अधिक विभागाची जबाबदारी किंवा उत्तरदायित्व संबंधित विभागाच्या कॅबिनेट मंत्र्याला नाही. मंत्रिमंडळ कसेही असले तरी प्रधानमंत्री मंत्रिमंडळात प्रमुख व महत्वाचे पद आहे. मंत्र्यांचा राजीनामा त्याचा व्यक्तिगत असतो पण प्रधानमंत्र्याने दिलेला राजीनामा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:36 ( 1 year ago) 5 Answer 91225 +22