मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाचे कार्य काय असते?www.marathihelp.com

मंत्रिमंडळ हे सांघिक रीत्या विधिमंडळाला जबाबदार असते. प्रत्येक मंत्र्याकडे एक किंवा एकाहून अधिक खात्यांची व्यवस्था असते. तो व्यक्ति‌श: त्याच्या ताब्यात असलेल्या खात्याच्या कारभाराविषयी जबाबदार असतो. त्याचप्रमाणे सर्व मंत्री सामुदायिक रीत्या सर्वसाधारण धोरणाबद्दल जबाबदार असतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 08:52 ( 1 year ago) 5 Answer 55451 +22