मंदी म्हणजे काय?www.marathihelp.com

देशाचे सर्वसाधारण देशांतर्गत उत्पादनजर सलग दोन त्रैमासिकांमध्ये कमी झाले तर त्याला मंदी असे म्हणतात. यामुळे अर्थकारण मंदावत. सर्वसाधारण विश्वास कमी होउन आर्थिक संस्था (बँका) अधिक हमी मागतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:43 ( 1 year ago) 5 Answer 51916 +22