मजुरांची मागणी काय ठरवते?www.marathihelp.com

मजुरांच्या श्रमांची मागणी त्यांच्या सीमांत उत्पादकतेवर अवलंबून असते म्हणून मानवी श्रमांची मागणीरेषा कोणत्याही वस्तूच्या मागणीरेषेप्रमाणे डावीकडून उजवीकडे उतरणारी असते. म्हणजे मजुरीचा दर उतरला, तर श्रमांची मागणी वाढते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:20 ( 1 year ago) 5 Answer 98916 +22