महानगरपालिकेच्या सभेचे अध्यक्षस्थान कोण घेतात?www.marathihelp.com

महापौराप्रमाणेच उपमहापौर हा महानगरपालिकेचा एक निर्वाचित पदाधिकारी असून दोघांची निवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली जाते. त्यांची मुदत एक वर्षाची असते. शिवाय विषम समित्यांचे अध्यक्ष त्या त्या समितीत निवडले जातात. महानगरपालिकांच्या प्रशासनाची मुख्य जबाबदारी आयुक्तावर असते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:39 ( 1 year ago) 5 Answer 50150 +22