महापौर या शब्दाचे जनक कोण?www.marathihelp.com

'महापौर'हा मराठी शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचवला आहे. त्‍यापूर्वी किंवा त्याआधी महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या सभागृहाच्या नेत्याला मेयर असे म्हणत असत. इतर राज्यांत अजूनही मेयर असे म्हणतात. पाश्चात्त्य देशांमध्ये महापौराला [प्रथम नागरिक] असे म्हणून मान देतात किंवा देण्यात आला आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:03 ( 1 year ago) 5 Answer 50781 +22