महाराष्ट्र पोलीस भरती कधी निघणार?www.marathihelp.com

मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख 2023
पोलीस शिपाई पदाची परीक्षा 07 मे 2023 रोजी होणार आहे तर चालक पोलीस शिपाई पदाची परीक्षा 14 मे 2023 रोजी होणार आहे. याआधी सर्व जिल्ह्यातील चालक पोलीस शिपाई पदाची परीक्षा 26 मार्च 2023 आणि पोलीस शिपाई पदाची परीक्षा 02 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली होती.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 11:52 ( 1 year ago) 5 Answer 7461 +22