महाराष्ट्र राज्यात शिक्षण कायदा कधी अंमलात आला?www.marathihelp.com

२४ जुलै १९१७ रोजी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यासाठी कायदा केला होता. या जाहीरनाम्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी २१ सप्टेंबर १९१७ रोजी करण्यात आली होती.

solved 5
शिक्षात्मक Friday 28th Oct 2022 : 14:23 ( 1 year ago) 5 Answer 3721 +22