महाराष्ट्रात किती आमदार आहेत?www.marathihelp.com

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ ही २१ ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच फेरीत घेतली गेली. या निवडणुकीमधून महाराष्ट्र विधानसभेमधील सर्व २८८ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 339 +22