महाराष्ट्रातील एकूण किती वन विभाग?www.marathihelp.com

अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे आणि यवतमाळ येथे ११ प्रादेशिक वन मंडळे आहेत.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:26 ( 1 year ago) 5 Answer 3074 +22