मातीची स्थिरता म्हणजे काय?www.marathihelp.com

मातीची सुघट्यता व सुसंगतता (स्थिरता) : मातीमधील सूक्ष्म कणाकणांतील पोकळीत असणाऱ्या जलपटलामुळे ते कण एकमेकांस घट्टपणे धरून असतात व त्यामुळे तीस एक प्रकारची स्थिरता प्राप्त झालेली असते. गुरुत्वाकर्षण, बाह्य दाब व ताण या प्रेरणांपुढे ही स्थिरता कशी टिकून राहते व केव्हा बदलते हे अजमावण्यासाठी काही पद्धती आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:51 ( 1 year ago) 5 Answer 65946 +22