मानव आणि निसर्ग यांच्यातील संबंध अभ्यासणे आणि समजून घेणे का आवश्यक आहे?www.marathihelp.com

आपण पर्यावरण संरक्षणाचा विचार करताना केवळ मानवाचा विचार करून चालत नाही. अन्य सजीवांचाही विचार करायला पाहिजे. तसेच अजैविक घटक- जसे भूमी, खनिजे, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश यांची पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका आहे हे समजून घेतले पाहिजे. आपण आणि सर्व सजीव हे विविध परिसंस्थांत जगत असतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:50 ( 1 year ago) 5 Answer 45626 +22