मानवी शरीरात ऊर्जेचा स्त्रोत कोणता आहे?www.marathihelp.com

एखादा पदार्थ जाळण्यातून जेवढी कार्यशक्ती तयार होते त्यापेक्षा या रासायनिक प्रक्रियेतून जास्त कार्यशक्ती तयार होते. शरीरात पेशीपेशीत चालणारी मुख्य ऊर्जाप्रक्रिया म्हणजे ग्लुकोज साखरेचे विघटन. ऊर्जाप्रक्रियेसाठी ग्लुकोज साखर हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.

solved 5
स्वास्थ्य Tuesday 14th Mar 2023 : 16:48 ( 1 year ago) 5 Answer 36891 +22