मार्गदर्शक तत्त्वे का महत्त्वाची आहेत?www.marathihelp.com

मार्गदर्शक तत्वे अंमलबजावणी योग्य नाहीत म्हणजे जर यातील हक्क नागरिकांना मिळाले नाहीत तर न्यायालयात दाद मागता येत नाही. राज्यकारभार चालविण्यासाठी दिशा देणारी ही मार्गदर्शक तत्वे directive principles of state polic / margdarshak tatve अतिशय महत्त्वाची मूल्ये आहेत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:39 ( 1 year ago) 5 Answer 83764 +22