मिलिंद शंभरकर कोण आहेत?www.marathihelp.com

सोलापूर : सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज पदभार स्वीकारला. दुपारी चारच्या दरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन पदभार स्वीकारला.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:13 ( 1 year ago) 5 Answer 70772 +22