मी बंद केलेले बँक खाते पुन्हा उघडू शकतो का?www.marathihelp.com

असा कोणताही नियम नाही की बंद केलेल्या खात्याच्या खातेदाराला परत खाते उघडता येत येत नाही. आपल्याकडे योग्य कागदपत्र असतील तर आपण कधीही बँकेत खाते उघडू शकता.

solved 5
बैंकिंग Wednesday 15th Mar 2023 : 11:05 ( 1 year ago) 5 Answer 44060 +22