मुंबई कोणत्या राज्याची राजधानी आहे हे तुम्ही सांगू शकता का?www.marathihelp.com

१९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर भाषावार प्रांतरचनेनुसार मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई शहर हे या नवीन महाराष्ट्र राज्याची राजधानी बनले.

solved 5
वैश्विक Thursday 16th Mar 2023 : 09:49 ( 1 year ago) 5 Answer 57057 +22