मुघल साम्राज्याचा अंत कसा झाला?www.marathihelp.com

मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशाह बहादुरशाह जफर हा होता. १८५८ साली ब्रिटिशांनी दिल्ली ताब्यात घेऊन मोगल साम्राज्य खालसा केले व हिंदुस्थानवर एकछत्री अंमल सुरू केला.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:59 ( 1 year ago) 5 Answer 39605 +22