मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता?www.marathihelp.com

बाबर : (१४ फेब्रुवारी १४८३ - २६डिसेंबर १५३॰). हिंदुस्थानातील मोगल सत्तेचा संस्थापक व दिल्लीचा पहिला मोगल बादबाह. पूर्ण नाव जहीरुद्दीन मुहम्मद बाबर. वडिलांचे नाव उमरशेख मिर्झा आणि आईचे कुत्लघ निगार खानम वडिलांकडून तो तैमूरलंग तुर्काचा पाचवा वारस, तर आईकडून चंगीझखान मोगलांचा वंशज होता.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:22 ( 1 year ago) 5 Answer 101084 +22