मुलाखत म्हणजे काय मुलाखतीचे विविध प्रकार आणि प्रकार काय आहेत?www.marathihelp.com

एका व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तीचे मनोगत जाणण्यासाठी विचारलेले प्रश्न म्हणजेही मुलाखत होय. तसेच अधिकारी वर्गाने पदावर नेमण्याआधी योग्यता तपासण्यासाठी घेतलेली प्रश्नोत्तरे म्हणजे मुलाखत होय. प्रशिक्षित मुलाखतकार नेमलेले प्रश्न विचारून व निरिक्षणे करून व्यक्तिमत्त्वाचे अनेकानेक पैलू लक्षात घेत असतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:44 ( 1 year ago) 5 Answer 53648 +22