मुसळधार पाऊस कशामुळे होतो?www.marathihelp.com

पश्चिमेकडून वाहणारे वारे थंड आणि शुष्क असतात. महाराष्ट्रात दमट आणि उष्ण हवा असते. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' वाहत असतात आणि दक्षिणेकडे 'सायक्लॉनिक सर्क्युलेशन' असते. हे 'सायक्लॉनिक सर्क्युलेशन' आणि 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' एकमेकांत मिसळल्यानं अवकाळी पाऊस पडतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 10:45 ( 1 year ago) 5 Answer 58189 +22