मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची जबाबदारी कोण करते?www.marathihelp.com

व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते.
हे मूलभूत अधिकार शासनावर बंधनकारक आहेत. शासनाने ह्या अधिकारांचा संकोच करणारा किंवा ते नष्ट करणारा कुठलाही कायदा करता कामा नये.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 17:29 ( 1 year ago) 5 Answer 213 +22