मूळ अमेरिकन लोक अमेरिकेत कधी आले?www.marathihelp.com

सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिका खंडात आले व संपूर्ण दक्षिण व उत्तर अमेरिका खंडात पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:06 ( 1 year ago) 5 Answer 46105 +22