मोचनगड या पहिल्या ज्ञात ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण?www.marathihelp.com

रामचंद्र भिकाजी गुंजीकर (एप्रिल १०, १८४३, जांबोटी, बेळगांव जिल्हा - जून १८, १९०१, मुंबई) हे मराठी लेखक व संपादक होते. 'विविधज्ञानविस्तार" मासिकाचे आद्य संपादक. मराठीतील 'मोचनगड' या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे जनक.

solved 5
ऐतिहासिक Wednesday 7th Dec 2022 : 13:06 ( 1 year ago) 5 Answer 5683 +22