यंदा ७५ वा स्वातंत्र्यदिन आहे का?www.marathihelp.com

1957 साली भारताला स्वातंत्र्य मिळून दहा वर्ष पूर्ण झाली, त्या दिवशी भारताचा 11 वा स्वातंत्र्य दिवस होता. त्याच प्रकारे यंदा 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असून यंदा 76 वा स्वातंत्र्य दिन आहे

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:05 ( 1 year ago) 5 Answer 75599 +22