यूएसए दक्षिण अमेरिकेचा भाग आहे का?www.marathihelp.com

अमेरिका खंड हा पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धातील एक मोठा खंड आहे. अमेरिका खंडात उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे उप-खंड व मध्य अमेरिका व कॅरिबियन हे भौगोलिक प्रदेश समाविष्ट आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:14 ( 1 year ago) 5 Answer 65064 +22