राजकोष पत्र बाजार म्हणजे काय?www.marathihelp.com

1) राजकोष पत्राचे बाजार : राजकोष पत्रे म्हणजे मध्यवर्ती बँकेने केंद्र सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या अल्प मुदतीचा निधीची गरज भागवण्यासाठी वितरित केले जातात. राजकोष पत्रांना 91 दिवस 182 आणि 364 दिवस याची मर्यादा असते 2) ठेव प्रमाणपत्राचा बाजार : ही एक विशिष्ट व्याजदर ठेवल्यानंतर मिळणारी पावती आहे.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 12:13 ( 1 year ago) 5 Answer 7062 +22