राजगड किल्ल्याचे किल्लेदार कोण?www.marathihelp.com

पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव 'नाबिशहागड' असे ठेवले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:25 ( 1 year ago) 5 Answer 96582 +22