राज्य विधिमंडळाची दोन सभागृहे कोणती?www.marathihelp.com

महाराष्ट्र राज्य विधिमंडळात राज्यपाल व दोन्ही सभागृहे म्हणजे महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधानपरिषद यांचा समावेश आहे व त्यांचा संयुक्तपणे 'विधिमंडळ' असा उल्लेख केला जातो.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 09:34 ( 1 year ago) 5 Answer 109935 +22