राज्यघटनेच्या तत्वज्ञान काय आहे?www.marathihelp.com

२६ जानेवारी १९५०पासून ते आजपर्यंत भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये आणि राज्यघटनेचे महत्त्व वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगितले जात. भारतीय राज्यघटनेतील उदारमतवादी मूलतत्त्वे राज्यघटनेच्या तत्त्वज्ञानाचे गाभातत्त्व आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:46 ( 1 year ago) 5 Answer 45547 +22