राज्यपालांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?www.marathihelp.com

भारतातील कार्यकाल :
*सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच *वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करू शकतो.
*राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या पदावर राहु शकतो.
*मृत्यूने ते पद रिक्त होऊ शकते
*राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात.

solved 5
राजनीतिक Tuesday 11th Oct 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 398 +22