राज्यसभेतून दर दोन वर्षांनी किती सदस्य निवृत्त होतात?www.marathihelp.com

राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:09 ( 1 year ago) 5 Answer 77650 +22