राज्यात विविध प्रकारची खनिजे कोणती आहेत?www.marathihelp.com

मॅगनीज, लोह खनिज, बॉक्साइट, डोलोमाईट, क्रोमाइट, कायनाईट व सिलिमनाईट, चुनखडी व इतर खनिजे इत्यादी महाराष्ट्रातील प्रमुख खनिजे आहेत. मॅगनीजचे प्रमुख साठे भंडारा व नागपूर या दोन जिल्ह्यांमध्ये आहे. भारतात आढळणाऱ्या एकूण मॅंगनीज साठ्यापैकी त्यापैकी ४० टक्के साठा एकट्या महाराष्ट्रात आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:47 ( 1 year ago) 5 Answer 110942 +22