राष्ट्रीय ई शासन योजनेची सुरुवात कधी झाली?www.marathihelp.com

केंद्र सरकारने राष्ट्रीय ई-शासन योजना राबविण्याची मंजुरी दिली गेली (एनईजीपी), भारतातील ई-शासनाला पाठिंबा मिळावा यासाठी १८ मे २००६ मध्ये २७ मिशन मोड परियोजना (एमएमपी) आणि ८ घटकांचा समावेश (डीएआर आणि पीजी) यांनी राष्ट्रीय ई-शासन योजना (एनईजीपी) तयार केली आहे.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 15:47 ( 1 year ago) 5 Answer 6560 +22