राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन म्हणजे काय?www.marathihelp.com

ग्राहकांना देण्यात आलेल्या अधिकारांचे आणि हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून भारताच्या केंद्र सरकारकडून हेल्पलाइन चालविण्यात येते. केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या १८००११४००० या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करण्यात येतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:31 ( 1 year ago) 5 Answer 29925 +22