रेखांश आणि अक्षांश महत्वाचे का आहेत?www.marathihelp.com

भूपृष्ठावरील कोणत्याही बिंदूचे स्थान दर्शविण्यासाठी अक्षवृत्त व रेखावृत्त या दोन वृत्तांचा उपयोग करतात. अक्षवृत्ते पूर्व-पश्चिम कल्पिलेली असून रेखावृत्ते दक्षिणोत्तर कल्पिलेली असतात. अक्षांश आणि रेखांश या पृथ्वीवरील काल्पनिक रेषा आहेत, त्यांचा उपयोग भौगोलिक स्थाननिश्चिती करण्यात होतो.

solved 5
भौगोलिक Monday 20th Mar 2023 : 13:21 ( 1 year ago) 5 Answer 112975 +22