रेषा किरण आणि रेषाखंड म्हणजे काय?www.marathihelp.com

रेषा ही दोन्ही दिशांना अनंतापर्यंत जाते असे मानतात. जर एका बाजूने बिंदूने मर्यादित असेल, तर तिला अर्ध रेषा किंवा किरण म्हणतात. दोन्ही बाजूंनी बिंदूंनी मर्यादित असेल, तर तिला रेषाखंड म्हणतात. आर्किमिडीज यांच्या मते सरळरेषा म्हणजे दोन बिंदूंमधील सर्वांत लहान लांबीचे अंतर.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:20 ( 1 year ago) 5 Answer 117749 +22