लोककथांचे वर्गीकरण काय आहे?www.marathihelp.com

मराठीतील लोककथांचे वर्गीकरण रचनादृष्ट्या मुख्यतः गद्य व पद्य या दोन गटांत करता येईल. परंपरेत पद्यबद्ध कथासंभार विपुल असून काही कथांची रचना चूर्णिकेसारखी (म्हणजे लयताबद्धता गद्य-पद्य मिश्रित अशी) आहे. लोककथांचे स्वरूपदृष्ट्या वर्गीकरण धर्मसंबद्ध मिथ्यकथा आणि धर्मेतर मिथ्यकथा अशा दोन गटांत करता येईल.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:27 ( 1 year ago) 5 Answer 99363 +22