लोकसंख्येचे स्थानिक वितरण म्हणजे काय?www.marathihelp.com

एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या त्या प्रदेशांत कशा रीतीने विखुरलेली आहे हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या वितरणावरून समजते. मुलांनो, सर्वच ठिकाणी प्रदेशाचे स्वरूप सारखे असत नाही. उदा. काही ठिकाणी पर्वत तर काही सपाट मैदान असते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:52 ( 1 year ago) 5 Answer 108476 +22