वर्षानुवर्षे हवामान बदल कसे बदलले आहेत?www.marathihelp.com

हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत. मात्र आता, विविध मानवी घडामोडींमुळं जागतिक तापमानात वाढ होत आहे. वीज प्रकल्प, वाहतूक आणि घरांमध्ये उष्णता वाढवण्यासाठी आपण इंधन, गॅस आणि कोळसा वापरायला सुरुवात केली, तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमान वाढलं आहे.

solved 5
पर्यावरण Friday 17th Mar 2023 : 10:02 ( 1 year ago) 5 Answer 70253 +22