वसाहतवादी अमेरिकेत कधी आले?www.marathihelp.com

१५०० सालापासून प्रारंभ झालेला वसाहतवाद १७०० व्या शतकापर्यंत सुरू होता. अमेरिका खंडाची अशी परिस्थिती असल्यामुळे व्यापारी हेतूने आलेल्या युरोपिअनांना व्यापारा ऐवजी भूमी संपादन करण्याची व स्वतःच्या वसाहती स्थापन करण्याची संधी प्राप्त झाली.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:53 ( 1 year ago) 5 Answer 102282 +22