वस्तूंचे उत्पादन म्हणजे काय?www.marathihelp.com

वस्तू उत्पादन करणे म्हणजे निसर्गाने पुरविलेल्या पदार्थांत मनुष्याच्या गरजा तृप्त करण्याचे सामर्थ्य (उपयोगिता) उत्पन्न करणे होय. निसर्ग मनुष्याला जो कच्चा माल पुरवीत असतो, त्याचे इष्ट वस्तूत रूपांतर करण्याचे काम मनुष्याला करावयाचे असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:54 ( 1 year ago) 5 Answer 26554 +22