वस्तूच्या किंमतीत होणारी वाढ म्हणजे काय?www.marathihelp.com

वस्तूच्या किंमतीत होणारी वाढ म्हणजे काय?

एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या किंमत पातळीवर होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे चलनवाढ होय. चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात,म्हणून 'चलनवाढ' किंवा 'महागाई ' हे शब्द एकमेकांना आलटून पालटून त्या त्या परिस्थिती अनुसार वापरले जातात. मात्र चलनाची क्रयशक्ती कमी होत असते.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:42 ( 1 year ago) 5 Answer 4719 +22