वातावरणातील पाण्याच्या वाफेला काय म्हणतात?www.marathihelp.com

एका परातीत पाणी भरून ते वातावरणात उघडे ठेवले की, पृष्ठभागावरच्या पाण्याचे रूपांतर वायूत होते; परंतु हा वायू तप्त नसतो, या क्रियेस बाष्पीभवन व अशा वायूस बाष्प असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:04 ( 1 year ago) 5 Answer 67940 +22