वायू प्रदूषण कशामुळे होते?www.marathihelp.com

वायु प्रदूषण हे मुख्यत्वे, वाहतूक, अचल स्त्रोतांमध्ये होणारे इंधनाचे दहन, कोळसा, लाकुड, वाळलेले गवत यांसारख्या जीवाश्न इंधनाचे जळण, आणि बांधकाम कार्य याद्वारे होते. मोटार वाहने कार्बन मोनॉक्साईड (co), हायड्रोकार्बन्स (HC) व नायट्रोजन ऑक्साईडची (NO) उच्च पातळी निर्माण करतात.

solved 5
पर्यावरण Monday 20th Mar 2023 : 09:30 ( 1 year ago) 5 Answer 109914 +22